दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या; कुटुंबाची व्यथा

दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या; कुटुंबाची व्यथा

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील धोप गावचे राजेंद्र सपाटे यांनी दुष्काळामुळे पीक करपल्यानं 8 ऑक्टोबरला जीवन संपवलं. शेताजवळ कॅनल असूनही पाणी न मिळाल्यानं त्यांनी वारंवार प्रशासनाकडे अर्ज केले होते. 3 ऑक्टोबरला पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासमोर त्यांनी व्यथा मांडली होती. चार दिवसांतच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies