दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतर आंदोलनापूर्वी ध्रुव राठी यांना गुरुग्राममधून पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या या आंदोलनास दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली असून अनेक भागांत निर्बंध लागू केले आहेत. फिरोज शाह रोड व मंडी हाऊस परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे.
कॉक्रोच आंदोलनापूर्वी ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात
Source: BBC Marathi