प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांना दिल्ली पोलिसांनी गुरुग्राममधील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. सुमारे 50 साध्या वेशातील पोलिस कर्मचारी सकाळी आठ वाजता तेथे पोहोचले होते. ताब्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राठी यांनी सीजेपीच्या आंदोलनात सहभाग घेतला होता आणि जंतर मंतरवर येण्याचे आवाहन केले होते.
ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात; सीजेपी आंदोलनात खळबळ
Source: Mumbai Tak