दिल्लीत आंदोलनापूर्वी एक्सप्रेस रद्द; दीपकेंची सरकारवर टीका

दिल्लीत आंदोलनापूर्वी एक्सप्रेस रद्द; दीपकेंची सरकारवर टीका

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात उद्या दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून ड्राय डे जाहीर झाला आहे. मुंबई-दिल्ली राजधानी आणि लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेस रद्द झाल्या. पक्षसंस्थापक अभिजीत दीपके यांनी सरकार आंदोलनापूर्वीच घाबरल्याचा आरोप करत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies