सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके मुंबईहून दिल्लीला रवाना झाले असून आज जंतर मंतरवर आंदोलन होणार आहे. दिल्लीत कलम १६३ लागू करून मोर्चे व आंदोलनांवर बंदी घातली असून जंतर मंतरवर ४० हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांना पोलिस ताब्यात घेत असल्याचे वृत्त आहे.
अभिजीत दीपके दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणार
Source: Sarkarnama