मावळात महायुतीत मतभेद चव्हाट्यावर

मावळात महायुतीत मतभेद चव्हाट्यावर

मावळात महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी भाजपमधील गटबाजीवर टीका केल्यानंतर भाजपने वडगाव मावळ येथे निषेध मोर्चा काढला. स्थानिक नेतृत्व, विकासकामांचे श्रेय आणि निधीवाटपावरून दोन्ही पक्षांत स्पर्धा सुरू असून युतीच्या समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies