दिल्लीतील जंतरमंतरवर १० ऑक्टोबरला होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे हे आंदोलन आहे. कायदेशीर अटींचे पालन न केल्याचा पोलिसांचा आरोप असून, नवी दिल्लीत BNSS कलम १६३ लागू करण्यात आले आहे. सुमारे २५ हजार पोलीस व अर्धसैनिक जवान तैनात असून ५७ मेट्रो स्टेशनवर निर्बंध आणि ७५ हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जंतरमंतरवरील CJP आंदोलनाला परवानगी नाकारली, दिल्लीत कडेकोट बंदोबस्त
Source: Mumbai Tak