विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी; पुण्यात दुरंगी लढत

विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी; पुण्यात दुरंगी लढत

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या बंडखोरांनी माघार घेतली, तर नागपूर व छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोरी सुरू आहे. पुणे पदवीधरात स्मिता जाधव विरुद्ध हर्षदा देशमुख, तर शिक्षकात कौस्तुभ गावडे विरुद्ध जयंत आसगावकर अशी दुरंगी लढत होणार आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies