रत्नागिरीत डोहात बुडून दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू

रत्नागिरीत डोहात बुडून दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू

रत्नागिरीतील कोळंबे येथे १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी आलेल्या कल्याणच्या अकॅडमीच्या दोन खेळाडूंचा धोकादायक डोहात बुडून मृत्यू झाला. सौरव पवनकुमार झा आणि शुभम रमेश यादव अशी मृतांची नावे असून दोघेही कल्याण-मुंबई परिसरातील रहिवासी होते. बंदीचे फलक असतानाही ते पोहण्यास उतरले होते. पूर्णगड पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.

Source: Jai Maharashtra News

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies