विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, पुण्यात वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर महायुतीतील मंगेश चिवटे आणि भैय्या माने यांनी माघार घेतली. मात्र, पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांत अनेक बंडखोर उमेदवार रिंगणात असल्याने अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान कायम आहे. या बंडखोरीचा मतांच्या विभागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी लढती निश्चित, बंडखोरी कायम
Source: Prahaar