अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टीकेचे समर्थन करणाऱ्या राहुल गांधींवर भारतीय व्यवस्थेशी बेईमानी केल्याची टीका राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. लोकसभेचे व्यासपीठ उपलब्ध असताना सभागृहाबाहेर आंदोलन करणे हे अराजकतेचे व्याकरण असल्याचा आरोपही त्यांनी केला. स्टारलिंकच्या मागण्यांबाबत तंत्रज्ञानाच्या निकषांवर अयोग्य ठरणारा निर्णय सरकार घेणार नाही, असे ते म्हणाले.
राहुल गांधींवर आशिष शेलार यांची बेईमानीची टीका
Source: Prahaar