नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? जाणून घ्या पवित्र गोष्टी

नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? जाणून घ्या पवित्र गोष्टी

शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून घटस्थापनेची तयारी सुरू आहे. कलशात शुद्ध जल, गंगाजल, अक्षता, फुलं, नाणं आणि हळकुंड टाकावं, असं शास्त्र सांगतं. कलशावर श्रीफळ ठेवल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी लाभते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies