सोमेश्वर कारखान्यातील बंडखोरीनंतर जगताप यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

सोमेश्वर कारखान्यातील बंडखोरीनंतर जगताप यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

बारामतीतील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षविरोधी बंडखोरी केल्याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्या पॅनेलमधील सहकाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना पुन्हा पक्षात स्थान न देण्याचे स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेगावकर यांनी पत्रकार परिषदेत ही कारवाई जाहीर केली.

Source: Jai Maharashtra News

More in Politics

Read the live feed on ZapIndies