दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांना अन्नधान्य पुरवठ्याचे निर्देश

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांना अन्नधान्य पुरवठ्याचे निर्देश

राज्यातील 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा सुरळीत पुरवठा करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. खरीप हंगाम 2026 साठी 'ट्रिगर-१' लागू करण्यात आला असून, अन्न-नागरी पुरवठा विभागाने 9 ऑक्टोबर 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित केला. नवीन पात्र लाभार्थ्यांचा समावेश, आधार संलग्नीकरण आणि स्थलांतरितांसाठी 'वन नेशन, वन रेशन कार्ड' पोर्टेबिलिटीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies