पाणीकपातीत रस्ते धुण्याच्या टँकर प्रस्तावाला स्थायी समितीचा विरोध

पाणीकपातीत रस्ते धुण्याच्या टँकर प्रस्तावाला स्थायी समितीचा विरोध

मुंबईत पाणीकपात सुरू असताना धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याच्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने तीव्र विरोध करत दप्तरी दाखल केले. सभागृहनेते गणेश खणकर यांनी लोकभावना लक्षात घेण्याची मागणी केली. सदस्यांनी धूळ शोषण यंत्र, सांडपाणी वापर आणि जनजागृतीसारखे पर्याय सुचवले.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies