शारदीय नवरात्रोत्सव यावर्षी ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी सकाळी ६:१९ ते १०:१२ हा मुख्य शुभ मुहूर्त असून, दुपारी ११:४४ ते १२:३१ या अभिजीत मुहूर्तातही कलश स्थापना करता येईल. योग्य विधी, आवश्यक साहित्य आणि अखंड ज्योतीची काळजी घेण्याचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार अधोरेखित करण्यात आले आहे.
शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू
Source: Prahaar