राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागतासाठी राज्य सरकार ४४ नवीन वाहने खरेदी करणार आहे. राजशिष्टाचार विभागाने १२ कोटी ६८ लाख ६४ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. जुनी वाहने वापरातून बाद झाल्याने ताफ्यावर ताण येत होता. पहिल्या टप्प्यात मुंबईसाठी १० आणि जिल्हाधिकाऱ्यांसाठी ३४ वाहने खरेदी केली जातील.
राज्य सरकार व्हीआयपी स्वागतासाठी ४४ नवीन वाहने खरेदी करणार
Source: Prahaar