सीजेपी आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंकडे

सीजेपी आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंकडे

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेतल्यानंतर दिपके यांनी व्हीडिओद्वारे आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवलं. लातूर जिल्ह्यातील उजनीचे रहिवासी असलेले शिंदे कम्प्युटर इंजिनियर असून सीजेपीचे राष्ट्रीय संघटन प्रमुख आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन सुरू राहील, असं त्यांनी जाहीर केलं.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies