निवडणूक आयोगावरील आंदोलन हे विरोधकांचे खरे लक्ष्य नसून एफसीआरए विधेयक रोखण्याचा डाव आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी काँग्रेस, सीजेपी आणि राहुल गांधींवर टीका करत एमपीएससी आंदोलनाला राजकीय स्वरूप आल्याचा आरोप केला. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असून व्ही. राधा समितीच्या अहवालानंतर सुधारणा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एफसीआरए विधेयक रोखण्यासाठी विरोधकांचे आंदोलन: नितेश राणे
Source: Prahaar