भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राहुल गांधींवर दुटप्पीपणाचा आरोप करताना एसआयआरनंतर केरळ आणि तामिळनाडूत काँग्रेस व टीव्हीकेचा विजय झाल्याचे नमूद केले. देशभरातील 95 कोटींपैकी 82 कोटी म्हणजे सुमारे 88 टक्के मतदारांची एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरितांना फॉर्म सहा भरून पुन्हा मतदार होता येईल, असे ते म्हणाले.
एसआयआरवरून नवनाथ बन यांचा राहुल गांधींना टोला
Source: Prahaar