अंगोमचा प्रकरणी कारवाईची मागणी, चित्रा वाघ यांचा मोर्चा

अंगोमचा प्रकरणी कारवाईची मागणी, चित्रा वाघ यांचा मोर्चा

मुंबईत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांसह मोर्चा काढून काँग्रेस खासदार अंगोमचा बिमोल अकोइजम यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून कारवाईची मागणी केली. जेएनयूच्या ११ विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर अकोइजम यांना प्राध्यापक पदावरून बडतर्फ करण्यात आले होते. वाघ यांनी अकोइजम यांच्या राजीनाम्यासह काँग्रेसमधून हकालपट्टीची मागणी केली आणि राहुल व प्रियांका गांधींकडे स्पष्टीकरण मागितले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies