दिल्लीतील जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे हे आंदोलन आहे. CJP नेते अभिजीत दीपके यांना विमानातूनच ताब्यात घेतल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि खासदार कंगना रणौत यांनी आंदोलकांवर व विरोधकांवर टीका केली.
CJP आंदोलनाला परवानगी नाकारली; भाजपचा आंदोलकांवर हल्लाबोल
Source: Jai Maharashtra News