अभिजीत दिपके ताब्यात; आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंकडे

अभिजीत दिपके ताब्यात; आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंकडे

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या जंतरमंतरवरील आंदोलनाचे नेतृत्व आता पक्षाचे संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करणार आहेत. दिपके यांनी आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत ही जबाबदारी सोपवली होती.

Source: Jai Maharashtra News

More in Politics

Read the live feed on ZapIndies