अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल आयात करण्याचा निर्णय जाहीर केला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका व जागतिक बाजाराला लाखो टन डिझेल पुरवण्यास सहमती दर्शवली आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी रशियन तेल आयात करणाऱ्या देशांवर निर्बंध लावणाऱ्या कायद्यावर त्यांनी स्वाक्षरी केली होती.
ट्रम्प यांचा रशियाकडून डिझेल आयातीचा निर्णय
Source: BBC Marathi