दिल्लीतील सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर युट्युबर ध्रुव राठी यांना १० ऑक्टोबर २०२६ रोजी गुरुग्राममधील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज सकाळी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी 'मला किडनॅप करण्यात आले होते' असा दावा केला. २२ ते २३ तास ताब्यात ठेवल्याचे आणि फोन वापरण्यास परवानगी न दिल्याचे त्यांनी सांगितले.
ध्रुव राठी यांनी अटकेनंतर व्हिडिओतून केला खुलासा
Source: Lokshahi Marathi