१० ऑक्टोबरला दिल्लीत झालेल्या आंदोलनात गुंडांनी मुला-मुलींवर हल्ले केले, तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार यांनी केला आहे. हजारो पोलीस तैनात असूनही हिंसा थांबली नाही. स्वतंत्र पत्रकारांनी टिपलेल्या व्हिडिओंमध्ये पोलिस हिंसाचार आणि गुंडांची मारहाण दिसते.
१० ऑक्टोबरच्या दिल्ली आंदोलनावर हिंसेचे आरोप
Source: Max Maharashtra