सण जवळ आल्यावर आपल्याला आनंद का होतो, यामागे मेंदूतील 'रिवॉर्ड मेकॅनिझम' आणि डोपामाईन रिलीज होण्याची प्रक्रिया कारणीभूत असते. शॉपिंग, सजावट, गिफ्ट्स आणि कुटुंबीय-मित्रांच्या भेटी यामुळे ताणतणाव कमी होतो. मात्र आर्थिक अडचणी, एकटेपणा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे काहींना सणांचा आनंद मिळत नाही; भावनिक आरोग्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे.
सण जवळ आल्यावर आनंद का होतो? मेंदूचं विज्ञान समजून घ्या
Source: Asianet Marathi