कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावर डिसेंबरपासून लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता

कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावर डिसेंबरपासून लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता

कर्जत-पनवेल दुहेरी रेल्वे मार्गिकेवरील काम 99 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर 2026 पासून लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या टप्प्यात 12 डब्यांच्या 50 लोकल धावणार असून सेवा सुरू करण्यापूर्वी तांत्रिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. 29.6 किमी लांबीच्या या मार्गावर 5 स्थानके, 3 बोगदे, 5 उड्डाणपूल आणि 16 भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies