वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले असून पुढील दोन वर्षांसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. लक्ष्य एंटरप्रायझेस या कंपनीला हे कंत्राट मिळाले असून विविध करांसह ३.१५ कोटी रुपये खर्च होणार आहे. दररोज सुमारे ४१ हजार ८०९ रुपये खर्च केले जातील; पूर्वी हा खर्च ३८ हजार ००७ रुपये होता.
वरळी कोळीवाडा किनाऱ्याची स्वच्छता सुरू, दररोज ४२ हजार खर्च
Source: Prahaar