मेडिटेशनमुळे एकाग्रता आणि मानसिक आरोग्य सुधारते, पण काहींना अस्वस्थता, घबराट, उदासीनता, चक्कर आणि झोपेचा त्रास जाणवू शकतो. शांत बसल्यावर दडलेल्या भावना समोर येतात. त्रास वारंवार होत असल्यास ध्यान थांबवून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मेडिटेशनचे फायदेच नाही, तोटेही? ७ संभाव्य समस्या
Source: Lokshahi Marathi