बाहेरून आनंदी दिसणे पण आतून दुःखी असणे म्हणजे 'स्मायलिंग डिप्रेशन'. हा अधिकृत आजार नसला तरी गेल्या पाच वर्षांत त्याचे इंटरनेट सर्च 50% वाढले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात सुमारे 32 कोटी लोक नैराश्याने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांच्या मते लक्षणे लपवल्यास हा आजार गंभीर व दीर्घकालीन होऊ शकतो.
'स्मायलिंग डिप्रेशन'ची 7 लक्षणं ओळखा
Source: BBC Marathi