सणासुदीत FDA ची धडक कारवाई; मुंबईत डॉमिनोजसह ३ परवाने निलंबित

सणासुदीत FDA ची धडक कारवाई; मुंबईत डॉमिनोजसह ३ परवाने निलंबित

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई मोहीम उघडली. बीडमध्ये १० लाखांहून अधिक मूल्याचा प्रतिबंधित साठा जप्त झाला, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये २३.३५ लाखांचे खाद्यतेल सील करण्यात आले. मुंबईत नियमांचे उल्लंघन केल्याने ज्युबिलंट फूडवर्क्स (डॉमिनोज पिझ्झा, परळ), माझ फूड पार्सल अँड केटरिंग आणि मुघल ढाबा या तीन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

Source: Prahaar

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies