दिया मिर्झा व्हिडिओवरून विरोधकांचा भाजपवर निशाणा

दिया मिर्झा व्हिडिओवरून विरोधकांचा भाजपवर निशाणा

अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या प्रदूषणमुक्त दिवाळी व्हिडिओवरून सुरू झालेल्या वादात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या आक्षेपानंतर महापालिकेने व्हिडिओ हटवला होता, मात्र न्यायालयाने तो पुन्हा पोस्ट करण्याचे निर्देश दिले. सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, रोहित पवार, अबू आझमी आदींनी सरकारी यंत्रणांचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप केला.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies