शरद पवार रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज; मोदींचा फोन

शरद पवार रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज; मोदींचा फोन

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना छातीत कफ आणि खोकल्याचा त्रास झाल्याने दोन दिवसांपूर्वी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांचे मित्र विठ्ठल मणियार यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies