दुष्काळग्रस्त भागात लोककलावंतांना रोजगार देण्यास प्राधान्य

दुष्काळग्रस्त भागात लोककलावंतांना रोजगार देण्यास प्राधान्य

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील पाणीटंचाईसाठी ऐतिहासिक बारवांचे संवर्धन करून जलस्रोत मोकळे करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. सांस्कृतिक कार्यक्रमांतील अनावश्यक खर्च टाळून बचत निधी स्थानिक लोककलावंतांच्या कार्यक्रमांसाठी वापरावा, असेही ते म्हणाले. जालना येथील पुष्करणीच्या धर्तीवर कामे करून पुढील १५ दिवसांत सुरुवात करण्याचे नियोजन आहे.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies