कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर शासननियुक्त चार संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सहकार कायद्यातील कलम ७३AAA(२) मध्ये सुधारणा करून हा मार्ग खुला करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी हा निर्णय सहकार क्षेत्रातील लोकशाहीची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली.
गोकुळवर शासननियुक्त संचालक, ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल
Source: Sarkarnama