शिंदेंना 'सनातन मार्तंड' पुरस्कार, धर्मरक्षणाचा निर्धार

शिंदेंना 'सनातन मार्तंड' पुरस्कार, धर्मरक्षणाचा निर्धार

वाराणसी येथील 'संस्कृती संसद 2026' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अखिल भारतीय संत समितीकडून 'सनातन मार्तंड पुरस्कार' व 'धर्मध्वजाधारक' उपाधीने गौरविण्यात आले. धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहीन, असे वचन त्यांनी यावेळी दिले. हा सन्मान महाराष्ट्रातील बहिणी, शेतकरी व वारकरी संप्रदायाचा असल्याचे ते म्हणाले.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies