दुष्काळामुळे यवतमाळमध्ये गावं ओस, दिवाळीतही स्थलांतर

दुष्काळामुळे यवतमाळमध्ये गावं ओस, दिवाळीतही स्थलांतर

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि महागाव तालुक्यांतील अनेक गावांमध्ये दुष्काळामुळे सुमारे ६० टक्के घरं कुलूपबंद झाली आहेत. पिकं करपल्याने शेतकरी आणि मजुरांनी रोजगारासाठी पुणे, मुंबई, गुजरात आणि तेलंगणाची वाट धरली आहे. नद्या-नाले कोरडे पडले असून दिवाळीनंतर आणखी कुटुंबं स्थलांतर करणार आहेत.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies