विकसित भारत-2047 मोहिमेला गती देण्यासाठी पुढील महिन्यात सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद होणार आहे. प्रत्येक राज्याला आपल्या गरजांनुसार पाच प्रमुख विकासलक्ष्ये ठरवून कृती आराखडा तयार करायचा आहे. परिषदेत हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला जाणार असून, अंमलबजावणी व उत्तरदायित्वावर भर राहणार आहे.
विकसित भारत-2047: राज्यांना पाच विकासलक्ष्ये निश्चित करण्याचे निर्देश
Source: Tarun Bharat