महारॅलीला गैरहजर राहिल्याने २१५ पदाधिकारी निलंबित

महारॅलीला गैरहजर राहिल्याने २१५ पदाधिकारी निलंबित

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या महारॅलीला उपस्थित न राहिल्याबद्दल भारतीय युवक काँग्रेसने देशभरातील २१५ पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर 'व्होट बचाओ, देश बचाओ' या नावाने ही रॅली झाली होती. उपस्थितीची डिजिटल नोंद घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यात मध्य प्रदेशातील सर्वाधिक ६० पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies