भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ६ नोव्हेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि घाट परिसरातही पावसाचा विशेष इशारा नाही. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी 'Dry' नोंद केली असून पावसाची शक्यता अतिशय कमी आहे.
महाराष्ट्रात ६ नोव्हेंबरला बहुतांश जिल्ह्यांत कोरडे हवामान
Source: Mumbai Tak