सोशल मीडियावर 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा विनाश होणार असल्याची चर्चा सुरू आहे. ही तारीख 1960 मध्ये हाएन्झ फॉन फॉर्स्टर आणि सहकाऱ्यांनी मांडलेल्या लोकसंख्या वाढीच्या गणितीय प्रारूपाशी जोडलेली आहे. त्या प्रारूपानुसार लोकसंख्या सैद्धांतिकदृष्ट्या 'अनंत' होण्याचा बिंदू नोव्हेंबर 2026 मध्ये येतो. संशोधकांनी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची किंवा विनाशाची भविष्यवाणी केली नव्हती.
13 नोव्हेंबर 2026: जगाच्या अंताची चर्चा किती खरी?
Source: BBC Marathi