राणा सूर्यवंशी प्रकरण: फार्म हाऊसवरील पोलीस बंदोबस्ताची चौकशी

राणा सूर्यवंशी प्रकरण: फार्म हाऊसवरील पोलीस बंदोबस्ताची चौकशी

वादग्रस्त उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्या गोळीबार प्रकरणात आता इंदापूर तालुक्यातील कालठण क्रमांक १ येथील राणा भवन फार्म हाऊसवरील पोलीस बंदोबस्ताची चौकशी होण्याची शक्यता आहे. फार्म हाऊसवर अनेक पोलीस अधिकाऱ्यांची ये-जा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies