नाशिकमधील टीसीएस धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एसआयटीने त्यांचा जबाब नोंदवून व्हॉइस सॅम्पल घेतले असून, यापूर्वी नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. तपास राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
नाशिक टीसीएस प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा
Source: Sarkarnama