नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुरवणी दोषारोप पत्रात त्यांना सहआरोपी करण्यात आले होते. जलील म्हणाले की, दोषारोप पत्राची प्रत मिळाल्यावरच आरोपांची कल्पना येईल आणि ते स्वतः न्यायालयात बाजू मांडतील.
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल
Source: Sarkarnama