छोटा शकीलच्या मेहुण्याशी संबंधित इमारत ईडीकडून जप्त

छोटा शकीलच्या मेहुण्याशी संबंधित इमारत ईडीकडून जप्त

मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दक्षिण मुंबईतील डोंगरी येथील लॅम्बट इमारत जप्त केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूट आणि बांधकाम व्यावसायिक अस्लम पटणी यांच्याशी संबंधित ही कारवाई आहे. जप्त मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे चार कोटी रुपये असून, धमक्या आणि बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता बळकावल्याचा आरोप आहे.

Source: Pudhari

More in Crime

Read the live feed on ZapIndies