निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील मुख्य आरोपी: शिरसाट

निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील मुख्य आरोपी: शिरसाट

नाशिकमधील टीसीएस लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना आरोपी केले आहे. फरार निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय देण्यात त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. यावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी जलील हेच मुख्य आरोपी असल्याचा दावा करत त्यांना जेलमध्ये जावे लागेल, असे म्हटले आहे.

Source: Sarkarnama

More in Crime

Read the live feed on ZapIndies