कुक आयलंड्समध्ये अडकलेल्या श्रीलंकेच्या महिलेची घरी परतण्यासाठी धडपड

कुक आयलंड्समध्ये अडकलेल्या श्रीलंकेच्या महिलेची घरी परतण्यासाठी धडपड

श्रीलंकेच्या 50 वर्षीय रुचिरा रणसिंघा गेल्या तीन वर्षांपासून दक्षिण पॅसिफिकमधील कुक आयलंड्समध्ये अडकल्या आहेत. न्यूझीलंडने व्हिसा नाकारल्याने आणि ऑस्ट्रेलियानेही परवानगी न दिल्याने त्यांना श्रीलंकेला परतता येत नाही. नोव्हेंबरमधील मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्या आसुसल्या आहेत.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies