रत्नागिरी एसटीकडून दिवाळीसाठी दररोज 26 जादा फेऱ्या

रत्नागिरी एसटीकडून दिवाळीसाठी दररोज 26 जादा फेऱ्या

दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी एसटी विभागाने 21 नोव्हेंबरपर्यंत दररोज 26 जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, बीड, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरसह प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर या सेवा मिळणार आहेत. संगणकीय आरक्षण सुरू असून बसस्थानक, अधिकृत एजंट किंवा एसटी ॲपद्वारे तिकीट काढता येईल.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies