राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) १३७ कर्करोगविरोधी औषधांवर ३० टक्के ट्रेड मार्जिनची मर्यादा घालून दिली आहे. ९ नोव्हेंबर २०२६ पासून सुधारित दर लागू होतील. १,०३१ औषध फॉर्म्युलेशन्सच्या किमती कमी होतील, ज्यामुळे रुग्णांची वर्षाला सुमारे ३,५०२ कोटी रुपयांची बचत होईल. ६०० ब्रँड्सवर ५० टक्क्यांहून अधिक कपात झाली असून, सर्वाधिक कपात ९६.४५ टक्के आहे.
कर्करोगविरोधी १३७ औषधांवर ट्रेड मार्जिन मर्यादा; ९ नोव्हेंबरपासून नवे दर
Source: Prahaar